मालकाच्याच घरी केली चोरी, 12 वर्षांपासून करत होता नोकरी, पोलिसांनी 24 तासांतच ठोकल्या बेड्या| Theft

2022-11-02 66

कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महावीर नगर भागात आपल्या मालकाच्या घरी डल्ला मारून तब्बल 41 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरून फरार झालेल्या 34 वर्षीय नोकराला गुन्हे शाखेेने अवघ्या 24 तासात बिहारमधून अटक केली आहे. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि 46 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

#Kandivali #Theft #PoliceStation #MahavirNagar #CrimeNews #DCP #VishalThakur #Bihar #Chori #MumbaiPolice #COP #Gold #Silver #Money

Videos similaires